शहराला दररोज ६४0 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू)ची पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने शहरातील सर्व झोनमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
-संसाराचा रहाटगाडा ओढताना आर्थिक संकटांवर मात करताना नाकीनऊ येतं. अशाच एका माऊलीचा हा संघर्ष पाहिला की डोळ्य़ात आसवं येतात. कीर्र उन्हात सोबतीला मुलगा अन् खांद्यावर चिमुकला ...
काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांचे पुत्र व माजी आमदार सागर मेघे आणि युवक काँग्रेसचे नेते समीर मेघे यांच्यासह काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ...
एलबीटीमुळे व्यापार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. व्यापार्यांसाठी जाचक ठरलेला एलबीटी शासनाने हटवावा, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्यांनी राज्याचे ...
रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील गेटसमोर संत्रा मार्केट रोडवर कारचालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेल्या कारने सात जणांना जखमी केले. कारच्या धडकेत ऑटो व सायकलरिक्षाचे ५0,000 रुपयांचे नुकसान झाले. ...
ग्लॅमरस क्षेत्रात अनेक करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रकाशयोजना तंत्रज्ञान हे एक चांगले आणि इनोव्हेटिव्ह असे ऑप्शन आहे. नाटक, टीव्हीवरचे कार्यक्रम, इव्हेंटस्, फॅशन शो यामध्ये ...
यंदा उन्हाळ्यात स्थानिक उत्पादकांची आवक वाढल्याने बहुतांश भाज्या स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणार्या आहेत. टमाटर, वांगे, पत्ता कोबी, कोहळे, तोंडले या भाज्यांमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात असलेल्या वृक्षसंपदामुळे तळघरात नेहमीच पाणी शिरते. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी साचते. याचे ताजे उदाहण औषध भांडार आहे, ...
विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. कडक उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने विदर्भात आणखी आठ जणांचा बळी घेतला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील तीन, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...