लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतही सरकार गंभीर होऊन काही निर्णय घेताना दिसले नाही ...
पराभव पत्कराव्या लागलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एका न्यायालयीन प्रकरणात घेतलेल्या पवित्र्याकडे राजकीय स्टंट म्हणून पाहिले जात आहे. ...
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या अत्यंत विश्वासू आनंदीबेन पटेल यांना संधी देताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्यांचे नाव सुचविले त्या अमित शहा यांना डावलले, ...
गुजरातच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्या आनंदीबेन पटेल गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील़, हे अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतर त्या कमालीच्या भावुक झाल्या. ...
रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाº्यांची बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ...
रायगड लोकसभा निवडणुकीत तटकरेंच्या झालेल्या निसटत्या पराभवानंतर कार्यकर्ते आणि नेतेमंडळींमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचे वादळ उठलेले होते ...