"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील पालिकेच्या प्रसाधनगृहाजवळ गांजा विक्रीचा अड्डा सुरू झाला होता. ...
जर्मन बनावटीच्या ७0 बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईत २0१६पर्यंत येणार होत्या ...
केईएम रुग्णालयातील जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण केले असून, निवासी पुरुष डॉक्टरांना त्या वसतिगृहामध्ये राहण्यास जागा दिल्या आहेत. ...
मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे. ...
शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे.दोन दिवसांमध्ये चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची घटना घडली आहे. ...
व्हॅट नंबरच्या रजिस्ट्रेशनसाठी लाच मागणार्या दोघा विक्रीकर अधिकार्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ...
यापुढे वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी संगणकीय परीक्षा द्यावी लागणार आहे. २९ एप्रिलपासून ही प्रक्रि या उपप्रादेशिक कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. ...
नवी मुंबई विभागातील महानगर टेलिफोन निगमचा सीएसएमएस सेक्शन गुरुवारपासून बंद पडून पूर्णत: ब्लॉक झाला. ...
रस्ते व पदपथ बनविणारे ठेकेदार मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकत आहेत. सीवूड-नेरूळ दरम्यानच्या रोडवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले ...
महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरी वनीकरण व वनजमिनीवर सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे ...