मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे. ...
यापुढे वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी संगणकीय परीक्षा द्यावी लागणार आहे. २९ एप्रिलपासून ही प्रक्रि या उपप्रादेशिक कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. ...