पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या (शुक्रवारी) लागणार आहे. चारही मतदारसंघांत चुरशीची लढत असून, आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखर या युवकाचे जैविक पितृत्व दोन महिन्यांपूर्वी मान्य केल्यानंतर आता ते त्याच रोहितची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी रीतसर विवाहबद्ध झाले आहेत ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर सत्तेची चावी भाजपाच्या हाती येईल की प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन दिल्लीचा गड काबीज करतील, याबाबत सर्वच राजकीय पक्षांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. ...
नरेंद्र मोदी हे जयललिता यांचे चांगले मित्र आहेत, असे विधान केल्याबद्दल अण्णाद्रमुकचे नेते व राज्यसभेचे माजी सदस्य मलयसामी यांना पक्षाच्या सुप्रीमो जयललिता यांनी पक्षातून बाहेर काढले आहे. ...
मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांच्या प्रदीर्घ काळात देशाचे नेतृत्व केले.पंतप्रधान कार्यालय तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विशेष निरोप व आभार समारंभदेखील आयोजित केला. ...