मोदी सरकार येणारच, अशी खूणगाठ बांधत भाजपाने जल्लोषाची तयारी चालविली आहे. ढोल, ताशे, मिठाई आणि फटाक्यांच्या सोबतीने निकाल पाहण्याची सिद्धता भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. ...
देशाची आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणार्या निवडणुकीचा कौल उद्या (शुक्रवारी) लागणार असल्याने या दिवशी राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी खाकी वर्दीवाले सज्ज झाले आहेत़ ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे नाव प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या निमंत्रणातून गायब झाल्याची जबाबदारी कोणाची, यावर भाजपाच्या प्रदेश कार्यालयात खल सुरु आहे़ ...
महापालिकेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत पदपथ व रस्त्यांची दुरूस्ती, नाले व गटारांच्या सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...
डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सुमारे पंधरा ते वीस गावात तसेच खेड्यापाड्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून दरवर्षी येथे मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू तसेच विचित्र तापाची साथ पसरते. ...