कोल्हापूर : के.एम.टी. बसमधून प्रवास करत असताना महिलेच्या पिशवीमधून रोख ४५ हजार चोरून नेल्याची घटना काल (गुरुवार) राजारामपुरी जनता बझार ते शिवाजी चौक या मार्गावर घडली. याबाबतची फिर्याद सुषमा दादासाो घोडके (वय ५० रा. गंधर्व अपार्टमंेट, नागाळा पार्क)यां ...
दलित महिलांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेले वादग्रस्त विधान आणि दलितांवर होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ चेंबूर येथे आज रिपाइंच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. ...
कोल्हापूर : बासरी वादनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून आयोजित केले जाणारे पंडित पन्नालाल घोष संगीत संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी पंडित नित्यानंद हळदीपूर यांना पं. पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात ...
दौंड तहसील कार्यालयात जातीच्या प्रमाणपत्रासाठी वडिलांच्या नावाने बोगस शाळेचा दाखला सादर केल्या प्रकरणी मुन्ना खरारे (रा. बंगलासाईड, दौंड) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
मोहोळ :येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झीरो म्हणून खासगी काम करणार्या दोन कामगारांना (दलाल) ४०० रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कार्यवाही केली. या दोघांविरुध्द रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे क ...