घरच्या मैदानावर विजय मिळविल्याने उत्साहित असलेल्या कोलकता नाईट रायडर्सच्या नजरा गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरविरुद्ध विजय नोंदवून आयपीएल-७ च्या प्ले आॅफ मध्ये धडक देण्याकडे असतील. ...
न्यूझीलंडचा कर्णधार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा तत्कालीन खेळाडू ब्रँडन मॅक्युलम याने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला होता अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली ...
थिसारा परेराच्या (४९ धावा आणि १ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध अतिशय रंगतदार ठरलेल्या टी-२० सामन्यात ९ धावांनी शानदार विजय मिळविला़ ...
सहाव्या स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबादला गुरुवारी आयपीएल-७ मध्ये आधीच प्ले आॅफमध्ये दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दोन हात करायचे आहेत ...
राज्यातील गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणारी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आॅक्सिजनवर आहे. ...