Crime News: उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. ...
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील अल्पवयीन बालिका शहरातील एका नगरात आपल्या नातलगासमवेत वास्तव्यास आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नमूद आरोपीने पिडित बालिकेला मेसेस करुन घराबाहेर बोलावून घेतले. ...
घाटकोपर येथे १३ मे रोजी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १४ मे रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे तत्काळ महानगरपालिका अधिकारी यांची बैठक घेतली. ...
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत आणि १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा पार पडणार आहे. ...