लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PM In Nashik : कांदा निर्यातदारांना वाहतुकीसाठी अनुदान, नाशिकच्या सभेत पीएम मोदी नेमकं काय म्हणाले?  - Marathi News | Latest News Govt gave subsidy for transport to onion exporters says PM Modi in nashik sabha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM In Nashik : कांदा निर्यातदारांना वाहतुकीसाठी अनुदान, नाशिकच्या सभेत पीएम मोदी नेमकं काय म्हणाले? 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पीएम नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा पार पडली. ...

मैत्रिणीकडून वापरण्यासाठी सोन्याचे दागिने घेवून पळून जाणाऱ्या जोडप्याला अटक - Marathi News | Couple arrested for absconding with friend's gold jewelery to use | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मैत्रिणीकडून वापरण्यासाठी सोन्याचे दागिने घेवून पळून जाणाऱ्या जोडप्याला अटक

८ लाख ६१ हजार ९१४ रुपये किमतीचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नातेवाईकांचे लग्न कार्यामध्ये वापरून परत देते असे सांगुन घेऊन ते परत न करता अपहार करून फसवणुक केली होती. ...

जागोजागी खोदकाम; दोन दिवसांच्या कामासाठी महिनाभर थांब! - Marathi News | engraving in place; Wait a month for two days work! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागोजागी खोदकाम; दोन दिवसांच्या कामासाठी महिनाभर थांब!

मनपाचे कुठलेही पूर्वनियोजन नाही : वाहनधारकांसह नागरिक त्रस्त ...

मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन? - Marathi News | real story behind kartik aaryan chandu champion murlikant petkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन?

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन' सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं. त्यानिमित्ताने जाणून घ्या कार्तिक साकारत असलेले 'चंदू चँपियन' खरे कोण? (chandu champion) ...

खरीपासाठी परभणी कृषी विद्यापीठाकडून १८ मे ला बियाणे विक्री सुरु होणार - Marathi News | Parbhani Agricultural University will start sale of seeds for Kharif on May 18 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपासाठी परभणी कृषी विद्यापीठाकडून १८ मे ला बियाणे विक्री सुरु होणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन. ...

Ghum Hai Kisikey Pyaar Meii : 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत येणार 12 वर्षांचा लीप, भाविका शर्मा-शक्ती अरोराचा पत्ता कट ? - Marathi News | Ghum Hai Kisikey Pyaar Meiin will soon introduce a 10 to 12 year leap! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुम है किसी के प्यार में' मालिकेत येणार 12 वर्षांचा लीप, भाविका शर्मा-शक्ती अरोराचा पत्ता कट ?

लोकप्रिय मालिका 'गुम है किसी के प्यार में' नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ...

आठ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह, मालेगावातील घटना; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको - Marathi News | Body of eight year old missing girl found incident in Malegaon Block the path of angry citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह, मालेगावातील घटना; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संशयिताचा शोध घेण्याची मागणी करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेनेंची खास पोस्ट, म्हणाले... - Marathi News | On the occasion of Madhuri Dixit's birthday, husband Dr. Sriram Nene's special post, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेनेंची खास पोस्ट, म्हणाले...

Madhuri Dixit : आज माधुरीचा वाढदिवस असून यानिमित्ताने तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

अकोल्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारसमितीत क्विंटलमागे काय मिळतोय भाव? - Marathi News | Chafa variety gram price is highest in Akola, what is the price per quintal in which market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोल्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारसमितीत क्विंटलमागे काय मिळतोय भाव?

उर्वरित बाजारसमितींमध्ये काय मिळतोय हरभऱ्याला असा मिळतोय बाजारभाव.. ...