लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉक्टरांचा संप अखेर मागे - Marathi News | Doctor's property ends after | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टरांचा संप अखेर मागे

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेले राज्यव्यापी असहकार आंदोलन अखेर सोमवारी मागे घेण्यात आले. ...

पल्लवीच्या मारेक:याला जन्मठेप - Marathi News | Pallavi's Marek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पल्लवीच्या मारेक:याला जन्मठेप

अॅड़ पल्लवी पूरकायस्थची हत्या ही विरळातील विरळ घटना नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवत सत्र न्यायालयाने सोमवारी यातील आरोपी खाजगी सुरक्षारक्षक साजीद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ ...

खेडय़ात 32 रुपये, तर शहरात 47 रुपये कमावणारा गरीब नाही - Marathi News | The village is not poor at Rs 32, and 47 rupees in the city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेडय़ात 32 रुपये, तर शहरात 47 रुपये कमावणारा गरीब नाही

खेडय़ात दिवसाला 32 तर शहरात 47 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा गरीब नाही, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारकडे केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असताना नवा वाद उफाळला आहे. ...

कोणत्याही चौकशीस तयार -कुमारस्वामी - Marathi News | Prepare for any inquiry - Kumar Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही चौकशीस तयार -कुमारस्वामी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी, या प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ...

शरियत न्यायालये बेकायदा - Marathi News | Sharia courts are illegal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरियत न्यायालये बेकायदा

न्यायालयांकडून जारी केल्या जाणा:या फतव्यांची कोणाहीविरुद्ध सक्तीने अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. ...

गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात वाढ - Marathi News | Increase in Family Violence in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात वाढ

गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. ...

रिक्षावाला बनला राष्ट्रपती भवनाचा पाहुणा.. - Marathi News | Rickshaw became a guest of Rashtrapati Bhavan .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षावाला बनला राष्ट्रपती भवनाचा पाहुणा..

५१ वर्षाच्या कंभोज या रिक्षेवाल्याला एक दिवस आपण याच राष्ट्रपती भवनात खास निमंत्रित होऊन आदरातिथ्यासाठी जाऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते, मात्र तसे घडले आहे. ...

ब्राझीलची टक्कर ‘जर्मन वॉल’शी - Marathi News | Brazil's collision with the German Wall | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्राझीलची टक्कर ‘जर्मन वॉल’शी

युरोप व दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी संघांदरम्यान फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उद्या, मंगळवारी उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. ...

ही दुश्मनी संपायची नाय.. - Marathi News | This is to suppress the hostility. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ही दुश्मनी संपायची नाय..

या वर्ल्डकपसाठी अर्जेटिनातून हजारो पाठीराख्यांनी देशाची सीमा ओलांडून ब्राझील गाठलंय. यावर सध्या ब्राझीलमध्ये एक जोक खूपच हिट झालाय. ए ...