अहमदनगर: मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे़ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी वरिष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी नगरमध्ये येत ...
अहमदनगर: जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य स्वस्त होणार आहे़ दुकानदारांना पोहोच धान्य पुरवठा करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून खासगी वाहतूकदाराची नियुक्ती करण्यात आली ...
अहमदनगर: मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हवे आहे, ते त्यांना दिले पाहिजे. मात्र, आमचे साखर कारखाने बंद पाडायचे आणि त्यांच्या दारूच्या कारखान्यांना पाणी द्यायचे हा कुठला न्याय. ...
2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे. ...
गावांतील गाव कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...