लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

(महत्त्वाचे) मराठा, मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू - Marathi News | (Important) Maratha, Muslim reservation apply immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :(महत्त्वाचे) मराठा, मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू

- अध्यादेश जारी ...

जिल्हा मानांकन टेेबल टेनिस स्पर्धा १८ पासून - Marathi News | District Level Tennis Table Competition 18 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिल्हा मानांकन टेेबल टेनिस स्पर्धा १८ पासून

नाशिक : रत्नमाला टकले स्मृती जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा १८ जुलैपासून होणार असल्याची माहिती जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव शेखर भंडारी यांनी दिली़ ...

(महत्त्वाचे) मराठा, मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू - Marathi News | (Important) Maratha, Muslim reservation apply immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :(महत्त्वाचे) मराठा, मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू

- अध्यादेश जारी ...

गुरूपौर्णिमा उत्सवास साईनगरीत प्रारंभ - Marathi News | Start of Gurukarornima celebration Saingam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुरूपौर्णिमा उत्सवास साईनगरीत प्रारंभ

शिर्डी : येथील एकशे सहाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी साईनगरी उल्हासित झाली आहे़ ...

ए.आर. रेहमानची बहिण देखिल करणार संगीत दिग्दर्शन - Marathi News | A.R. Rehman's sister will see music directing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ए.आर. रेहमानची बहिण देखिल करणार संगीत दिग्दर्शन

जगद्विख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान याची बहिण ए.आर. रेहाना सुद्धा संगीत दिग्दर्शन करणार आहे. ए.आर. रेहाना मद्रास सांस्कृतिक सप्ताहासाठी गाण्याचं दिग्दर्शन करत आहे ...

भारतीय रेल्वे बांधणार जगातील सर्वात उंच पुल - Marathi News | World's tallest bridge in India to be built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वे बांधणार जगातील सर्वात उंच पुल

जगातील सर्वात उंच पूल बांधण्याचा विक्रम भारतीय रेल्वेच्या नावावर जमा होणार असून या पुलाची उंची आयफेल टॉवर पेक्षाही जास्त असणार आहे ...

सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार मोदी - ओबामांची ग्रेटभेट - Marathi News | Modi to be in America in September - Obama's Great Gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार मोदी - ओबामांची ग्रेटभेट

गुजरात दंगलीवरुन नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारणा-या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना अमेरिकावारीसाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. ...

मोदींची हवा विरली - राज ठाकरे - Marathi News | Modi's wind blew away - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींची हवा विरली - राज ठाकरे

ज्या नरेंद्र मोदींच्या नावावर स्वार होत भाजपने लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले त्या नरेंद्र मोदींची हवा आता विरली आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. ...

भारतात हात कापण्याची शिक्षा नाही हे दुर्दैवच - न्यायाधीश - Marathi News | Unfortunately, no punishment is done in India - the judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात हात कापण्याची शिक्षा नाही हे दुर्दैवच - न्यायाधीश

भारतात बनावट कागदपत्र तयार करणा-या भामट्यांचे हात कापण्याची शिक्षा नाही हे दुर्दैवच आहे असे परखड मत मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी मांडले आहे. ...