लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक - Marathi News | The driver extorted a ransom of 60 lakhs from the owner! Three arrested by Samatanagar police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक

इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगत मालकाने २० लाख रुपये देऊ शकतो असे आरोपींना सांगितले. त्यावरून त्या दोघांनी अगरवाल यांना बेदम मारहाण केली. ...

दिल्लीत केजरीवाल यांच्या निवासस्थानी महिला खासदाराला मारहाण? 'त्या' फोनमुळे पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Delhi AAP MP Swati Maliwal accused CM Kejriwal of assault police engaged in investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत केजरीवाल यांच्या निवासस्थानी महिला खासदाराला मारहाण? 'त्या' फोनमुळे पोलिसांकडून तपास सुरु

Delhi Police : आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा दावा करणारे दोन फोन दिल्ली पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. ...

Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी - Marathi News | Kharif Sowing At the end of the Kharif season; Preparation for sowing dust | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing खरीप हंगामाची लगबग; धूळ पेरणीसाठी तयारी

यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. ...

विधान भवन मेट्रोजवळील भूखंडाचा होणार विकास; नाईट फ्रँक संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती - Marathi News | the plot near vidhan bhavan metro will be developed appointed as consultant to knight frank institute in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवन मेट्रोजवळील भूखंडाचा होणार विकास; नाईट फ्रँक संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) व्यावसायिक विकास केला जाणार आहे. ...

'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट, सूर्यकांत कदमने ठेवला अहिल्यासमोर एक करार - Marathi News | Big twist in 'Paru' series, Suryakant Kadam has signed a contract with Ahilya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट, सूर्यकांत कदमने ठेवला अहिल्यासमोर एक करार

Paru Serial : साधी सरळ पारू आणि खंबीर, शिस्तप्रिय अहिल्यादेवी यांची गोष्ट असणारी ही मालिका सध्या गाजत असून आता या मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे. ...

एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा - Marathi News | Salman Khan may forgiven by bishnoi gang if he fulfills one condition what is it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा

बिष्णोई समाजाची अट मान्य करेल का सलमान खान? ...

घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली? - Marathi News | Mumbai News BMC and Railway dispute over hoarding Ghatkopar accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे होर्डिंगलच्या जागेवरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. ...

1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या.... - Marathi News | A new coach will replace Rahul Dravid from July 1; BCCI called for applications, kept these conditions…. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

Team India Coach Selection: बीसीसीआयने साडे तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले आहेत. बोर्डाने अर्जासाठी २७ मे ही अखेरची तारीख ठेवली आहे. ...

डबाबंद अन्नाची चटक अकाली मृत्यूस कारण; पदार्थांतील रसायनांमुळे कॅन्सर आणि डायबेटिसचे प्रमाण वाढले - Marathi News | canned food causes premature death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डबाबंद अन्नाची चटक अकाली मृत्यूस कारण; पदार्थांतील रसायनांमुळे कॅन्सर आणि डायबेटिसचे प्रमाण वाढले

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे. ...