वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा (पीएमटी) गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याप्रकरणी सुमारे 1क्क् विद्याथ्र्याना विशेष कृतिदलाने मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून अटक केली. ...
रेल्वे प्रवास भाडेवाढ आणि रेल्वेत थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा निर्णय रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी (बजेट) घेण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. ...
गुजरातची प्राचीन ‘रानी की वाव’ (पाय:यांची विहिर) आणि हिमालय प्रदेशातील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणो जवळपास निश्चित मानले जात आह़े ...