महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कर्तव्याची गाईड लाईन ठरली आहे. २५ सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यावर भर देत शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे. ...
मलई ओरपण्यासाठी भंगार झालेल्या ट्रॅक्टरची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली येथील सामाजिक वनीकरन विभागाच्या उपसंचालकांनी चक्क दीड लाखांची देयके काढली. मात्र ही बाब महालेखाकारांच्या लक्षात ...
अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या ...
कृषीमध्ये युवकांसाठी योजना राबवाभारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. या क्षेत्राकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. युवकांना कृषीकडे वळविण्यासाठी शेतकी मालाला जास्त भाव मिळावा आणि विशेष प्रोत्साहनपर योजनांची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करावी.सुभाष चंद्रायण, ...
जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर ...
जिल्ह्यामधील नऊ नगरपरिषद उपाध्यक्षपदांची निवडणूक शुक्रवार २७ जून रोजी होत आहे. या निवडणूक प्रक्रियेला अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे उपाध्यक्ष यांनी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
पाच पोलिसांचे वास्तव्य असलेल्या वस्तीत बुधवारच्या रात्री चोरांनी घरफोड्या करून लूट केली. पोलिसांचे वास्तव्य असलेल्या मोहल्याचे हे हाल असतील तर सामान्यांचे काय, याची कल्पना न केलेलीच बरी. ...