निर्यातबंदी उठल्यानंतरही सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर अद्याप पडलेलाच आहे. शनिवारी २४ पोती कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात केवळ ५५७ रुपये पडले. रानातील कांदा मार्केटपर्यंत आणण्याचा खर्चही शेतकऱ्याच्या पदरात पडलेला नाही. ...
या थकीत ५० कोटी कराच्या रक्कमे पैकी ६५ टक्के रक्कम ही घरपट्टीची आहे. थकीत घरपट्टीची रक्कम ३३.७५ कोटी रुपये, स्वच्छता शुल्क ६.५२ कोटी रुपये तर व्यवसायिक ४.७० कोटी रुपये इतका आहे. ...
जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतात. सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान दिले जाते. ...