लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आश्‍वासनांची बुलेट ट्रेन - Marathi News | The bullet train of assurances | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आश्‍वासनांची बुलेट ट्रेन

अर्थसंकल्पाला बायपास करून आधीच दरवाढ केल्यामुळे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना त्यांच्या खात्याचा अर्थसंकल्प सादर करताना आश्‍वासने देण्याखेरीज काहीच काम उरले नव्हते. ...

मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा - Marathi News | The Chief Minister worshiped the goddess Vitthal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची पूजा करत राज्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली. ...

ब्राझीलचा धूव्वा उडवत जर्मनी फायनलमध्ये - Marathi News | Brazil shock Germany in final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्राझीलचा धूव्वा उडवत जर्मनी फायनलमध्ये

यजमान ब्राझीलचा ७-१ ने धूव्वा उडवत जर्मनीने १२ वर्षांनी फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...

आशेची चाके, निराशेचे डबे! - Marathi News | Hope wheels, hopeless coaches! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशेची चाके, निराशेचे डबे!

मुंबई, नागपूर, पुणो, नाशिक ही स्थानके देश व राज्यांतर्गत रेल्वेमार्गाशी नव्याने जोडली जातील ही अपेक्षा सपशेल फोल ठरली. ...

गौडांची स्लो ट्रेन! - Marathi News | God's slow train! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौडांची स्लो ट्रेन!

आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली. ...

नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर - Marathi News | Released for News of the Change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर

नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. ...

फटाक्याच्या कारखान्यांवर वीज पडून आठ ठार - Marathi News | Eight dead people were injured when fire broke out in fireworks factories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाक्याच्या कारखान्यांवर वीज पडून आठ ठार

कारखान्यांवर वीज पडून झालेल्या भीषण स्फोटात आठ ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेरखेडा (जि़उस्मानाबाद) येथे घडली़ ...

महाराष्ट्राच्या मागण्या सायडिंगला! - Marathi News | Maharashtra demands siding! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या मागण्या सायडिंगला!

पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेले पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सायडिंगला टाकून दिले. ...

प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य - Marathi News | Highest priority for traveler safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य

अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी अनेक नवे उपाय जाहीर केले. ...