जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST2021-07-15T04:17:40+5:302021-07-15T04:17:40+5:30

भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. ए. डी. चौगले, काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, संचालक धीरज डोंगळे, पांडुरंग पाटील ...

Zilla Parishad President Rahul Patil felicitated | जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सत्कार

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सत्कार

भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. ए. डी. चौगले, काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, संचालक धीरज डोंगळे, पांडुरंग पाटील या मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात करण्यात आला.

या वेळी सरपंच सुभाष पाटील, रवींद्र पाटील, सागर धुंदरे, इंद्रजित पाटील, राहुल चौगले, शहाजी कवडे, उत्तम पाटील, योगेश विश्वनाथ पाटील, लक्षण धनवडे, भोगावतीचे संचालक बी. आर. पाटील, अभिजित पाटील, सुनील हिंदूराव चौगले, संचालक मोहन डवरी, जयवंत कांबळे, सुरेश कुसाळे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी :

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार करताना भोगावतीचे संचालक ए. डी. चौगले, सुशील पाटील, धीरज डोंगळे उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad President Rahul Patil felicitated