शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, लोकसभेचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:54 IST

हुपरीत मेळावा तर गारगोटीत सभा होणार

हातकणंगले : कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर ९ आणि १० जानेवारीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येत आहेत. बुधवार १० जानेवारी रोजी हुपरी येथे शिवसेनेचा मेळावा आहे. तो यशस्वी करूया असा निर्धार नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केला आहे. ते हातकणंगले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी बैठकीत बोलत होते.जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी हातकणंगले येथे शिवसेना उबाठा गटाच्या आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिकांची बैठक घेऊन हुपरी येथे होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले सर्वांनी जुने हेवे दावे व गट तट विसरून शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे हा एकच गट म्हणून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.या बैठकीस युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्निल मगदूम, मा. जि. प. सदस्य महेश चव्हाण, महिला उपजिल्हा प्रमुख सुवर्णा धनवडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अनिल माने, उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, राजू पाटील, अनिल सुतार, मालती खोपडे, ऋतुजा सुतार तसेच तालुक्यातील सर्व शहर प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गारगोटीतही सभागारगोटी : आदित्य ठाकरे यांची गारगोटीत क्रांती चौकात दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सभेला आदित्य ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे उपस्थित राहणार असल्याचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि तालुका प्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरे