शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी ठरली जीवघेणी, वाहनाच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:18 IST

कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. रोणक रविंद्र जाधव (वय २९, रा. दत्तनगर, शिंगणापूर रोड, फुलेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी करुन घरी येत असताना हा अपघात घडला.

ठळक मुद्देवाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक ठारकोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी रोडवरील घटना

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. रोणक रविंद्र जाधव (वय २९, रा. दत्तनगर, शिंगणापूर रोड, फुलेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी करुन घरी येत असताना हा अपघात घडला. पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी जीवघेणी ठरली. अधिक माहिती अशी, रोणक जाधव हा न्यू कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील दाजिपूर वन विभागात अधिकारी आहेत. तो शनिवारी मित्रांसोबत दूचाकीवरुन पन्हाळ्याला गेला. जाताना त्यांनी पन्हाळ्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. तसा निरोपही त्याने घरी दिला होता.

पन्हाळ्यावर पार्टी झालेनंतर हा एकटाच काम आहे म्हणून घरी जाण्यासाठी निघाला. दूचाकीवरुन येत असताना पडवळवाडी येथे अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या लोकांनी करवीर पोलीसांना वर्दी दिली.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. खिशातील ओळखपत्रावरुन रोणकची ओळख पटली. नातेवाईक, मित्रांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद करवीर पोलीसांत झाली आहे. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर