शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: पालेश्वर येथील सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात युवक बुडाला, शोध कार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 12:58 IST

आज, मंगळवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले आहे.

शाहूवाडी : पालेश्वर तालुका शाहूवाडी येथील सांडव्यातून पडत असलेल्या पाण्यात हातकणंगले तालुक्यातील लाटवडे युवक बुडाला. राजेश बाबुराव पाटील (वय ३५) असे या बुडालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जीवनरक्षक रेस्क्यू फोर्सच्या वतीने शोध कार्य सुरू आहे.राजेश पाटील आपल्या मित्रांच्या समवेत काल, सोमवारी पालेश्वर सांडव्यातून पडत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी ते सांडव्यातून पडत असलेल्या पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते मात्र, अंधार पडल्यानंतर ते थांबवण्यात आले. आज, मंगळवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद विकास माळी यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे