शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कोल्हापूर: विद्युत करंटच्या सहाय्याने करत होता मासेमारी, मासा लागताच पाण्यात घेतली उडी अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:19 IST

केवळ मोठा मासा पकडण्याच्या नादात जीवाला मुकला

धामोड: धामोड पैकी लाडवाडी (ता. राधानगरी ) येथील तुळशी नदी पात्रात विद्युत करंटच्या सहाय्याने मासेमारी करताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. अभिजित अर्जून हळदे (वय-२२, चाफोडी पैका दोनवडी ता. करवीर) असे मृत  युवकाचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हळदे त्याच्या साथीदारांसोबत लाडवाडी येथे तुळशी नदीत विद्युत करंट सोडून मासेमारी करत होता. दरम्यान नदीतील पाण्यात आकडा टाकून करंट सोडला असता एक मोठ्ठा मासा पाण्यातून बाहेर आला. त्याला पकडण्यासाठी अभिजितने पाण्यात उडी घेतली. केवळ मोठा मासा लागताच त्याने आपण पाण्यात करंट सोडला आहे याचे भान न राखता थेट नदीपात्रात उडी घेतली. यावेळी त्याला विजेचा जोरदार झटका बसला व तो पाण्यात तडफडू लागला.दरम्यान, त्याच्या साथीदारांनी विद्युत प्रवाह बंद करून त्याला बाहेर काढले व उपचारासाठी धामोड येथे आणले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवले. दरम्यान त्याचा वाटेतच मृत्यु झाला. सीपीआर रूग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू