शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लव जिहादच्या संशयातून कोल्हापुरात तरुणास बेदम चोप; पोलिसांनी घेतले ताब्यात

By उद्धव गोडसे | Updated: November 13, 2023 16:59 IST

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन फिरणा-या मुस्लीम तरुणास लव जिहादच्या संशयातून जमावाने बेदम मारहाण केली. मारहाणीत समीर सुलेमान ...

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन फिरणा-या मुस्लीम तरुणास लव जिहादच्या संशयातून जमावाने बेदम मारहाण केली. मारहाणीत समीर सुलेमान बिजली (वय २२, रा. किणी, ता. हातकणंगले) हा तरुण जखमी झाला. हा प्रकार सोमवारी (दि. १३) दुपारी घडला.घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समीर बिजली हा तरुण सोमवारी दुपारी एका अल्पवयीन मुलीस घेऊन रंकाळ्यावर फिरण्यासाठी आला होता. अल्पवयीन मुलगी सोबत असल्याने परिसरातील काही तरुणांनी याची माहिती हिंदू एकताच्या पदाधिका-यांना दिली. काही वेळात हिंदू एकताचे दीपक देसाई, वैभव कवडे, आदी, कार्यकर्ते अंबाई टँक येथे पोहोचले. त्यांनी मुस्लिम तरुणाला थांबवून त्याची चौकशी सुरू केली.मुस्लीम तरुण एका अल्पवयीन हिंदू मुलीला घेऊन फिरत असल्याने लव जिहादच्या संशयातून त्यांनी समीर बिजली याला बेदम मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी समीर बिजली आणि त्याच्यासोबत आलेल्या मुलीलाही तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले.

हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी संशयित समीर बिजली याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली. बिजली याला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस