शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:08 IST

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तातडीने पोलिसांनी दखल घेतली

कोल्हापूर : रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या वासराच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारणाऱ्या तरुणास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हर्ष संजय संकपाळ (वय २४, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत बबन साठे (वय ३७, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.बुधवारी (दि. २०) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सरनाईक कॉलनी, माळी कॉलनी, टाकाळा परिसरात रस्त्याच्या मध्यभागी खिल्लारी गायीचे लहान वासरू बसले होते. त्यावेळी संशयित हर्ष संकपाळ हा कारमधून घरी जात होता. रस्त्यात वासरू बसलेले पाहूनदेखील कार पुढे नेली. त्याने वासराच्या अंगावर कार घालून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.सोशल मीडियावर व्हायरलवासराच्या अंगावर कार घालून त्यास ठार करणाऱ्या संकपाळ याचा व्हिडीओ नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याची तातडीने पोलिसांनी दखल घेत सीसीटीव्ही फूटेज तपासले. वाहनाच्या क्रमांकावरून आरोपीपर्यंत पोहोचले. अर्ध्या तासात राजारामपुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.