शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

टिंबर मार्केट परिसरात तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 5:31 PM

Crime News Kolhapurnews- मावा तंबाखू न दिल्याच्या रागातून वीट व लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत तरूण जखमी झाला. अतिश युवराज सकट (वय २७, रा. गंजीमाळ) असे जखमींचे नाव आहे.

ठळक मुद्देटिंबर मार्केट परिसरात तरुणास वीट व लाथाबुक्यांनी मारहाणमारहाण केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसांत

कोल्हापूर : मावा तंबाखू न दिल्याच्या रागातून वीट व लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत तरूण जखमी झाला. अतिश युवराज सकट (वय २७, रा. गंजीमाळ) असे जखमींचे नाव आहे.याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चार संशयितांवर गु्न्हा दाखल झाला. अनिकेत रविंद्र पोवार, सौरभ राजेश कांबळे, ओंमकार कांबळे, विपुल पाटील (सर्व रा. टिंबर मार्केट, गंजीमाळ) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,अतिश हा जेवण वाढण्याचे काम करतो. तो बुधवारी (दि. २४) रात्री वाढपी कामाचे पैसे आणण्यासाठी ठेकेदाराकडे गेला होता . तेथून तो पायी घरी जात असताना संशयित विपुल व ओमकार यांनी त्याला अडविले. त्याने मावा दिला नाही म्हणून चौघांनी वीट व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसांत दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर