शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीची सुगडी करताना एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 22:25 IST

खुपीरे ता. करवीर येथील दुर्दैवी घटना.

प्रकाश पाटील

कोपार्डे - खुपिरे (ता. करवीर) येथे संक्रांतीच्या सुगडी तयार करतांना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाला.  प्रदीप जोतिराम कुंभार (वय २२) असे या युवकाचे नाव आहे.दुपारी १२च्या दरम्यान ही घटना घडली असून करवीर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.         घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी प्रदिपच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. घराची सर्व जबाबदारी प्रदीपच्या खांद्यावर असल्याने एमआयडीसी मध्ये नोकरी करत तो आईला कुंभार कामात मदत करत होता.संक्रांतीचा सण तोंडावर असल्याने या सणासाठी लागणारे सुगडी,मडकी करण्याचे काम सुरू होते. एमआयडीसीतील रात्रपाळीने काम करुन आलेला प्रदिप सकाळी विद्युत चाकावर चिखल थापून सुगडी करायला बसला होता. चाकावर चिखल ठेवताच त्याला विजेचा जोराचा धक्का बसल्याने तो ओरडला. प्रदिपच्या ओरडण्याच्या आवाजाने आई शोभा कुंभार व शेजाऱ्यांनी धाव घेतली. तातडीने प्रदिपला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. पण उपचारापूर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.           प्रदीप हा एकुलता एक होता.वडीलांच्या मृत्यूनंतर एमआयडीसीत नोकरी करत तो कुंभार व्यवसाय सांभाळत घरची आर्थिक जबाबदारी सांभाळत होता. प्रदिपच्या पश्चात आई, दोन्ही बहिणी विवाहित आहेत. प्रदीप कष्टाळू व हरहुन्नरी युवक होता.अशा युवकाचा विजेच्या धक्याने दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजताच गावात शोखकळा पसरली 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजAccidentअपघात