शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची दिवाळी हरित फटाक्यांसंगे, चुटपुट, भुईचक्र, फुरफुर बाजे, कारंजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:50 IST

Crackers Ban, envoirnement, kolhapurnews राष्ट्रीय हरित लवादाने दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीत होणारी वाढ ही गंभीर बाब असल्याचे मानून अशा फटाक्यांऐवजी कमी आवाज, कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा बहुतेक स्टॉल्सवर असे हरित फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देयंदाची दिवाळी हरित फटाक्यांसंगेचुटपुट, भुईचक्र, फुरफुर बाजे, कारंजे

कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादाने दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीत होणारी वाढ ही गंभीर बाब असल्याचे मानून अशा फटाक्यांऐवजी कमी आवाज, कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा बहुतेक स्टॉल्सवर असे हरित फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.दिवाळी म्हटले की, दीपोत्सव आणि आकर्षक रंगसंगतीच्या फटाक्यांची आतषबाजी ही ठरलेली असते. याकाळात फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचा परिणाम म्हणून अनेकांना दमा, खोकला आणि सर्दीसारखे आजार होतात. त्याचा फुप्फुसांवरही गंभीर परिणाम होतो.

एकीकडे वाहनांमधून उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साईडमुळे वायू प्रदूषण वाढत आहे. त्याच्या जोडीला फटाक्यांमधूनही प्रदूषण होते. त्यामुळे हरित लवादाने हरित फटाके विक्रीस मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरात शिवकाशी येथील नेहमीच्या फटाक्यांसह हिरवे फटाकेही बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत. यामध्ये चुटपुट, भुईचक्र, फुरफुर बाजे, कारंजे यांचा समावेश आहे.या घटकांमुळे होते प्रदूषणबेरियम नायट्रेट, सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन ऑक्साईड, कॉपर झिंक, सोडियम, लीड मॅग्नेशियम आवाज आणि धूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामुळे हवेचे प्रदूषण होते. हरित फटाक्यांत क्रॅकर्स पदार्थांऐवजी कमी बॅरियमसह समान वैकल्पिक घटकांचा वापर करतात. हे ध्वनी आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करते.

यावर्षी हरित फटाके बाजारात उपलब्ध आहेत. कंपन्यांनी त्याचे प्रमाणपत्र विक्रेत्यांनाही पाठविले आहे. पुढच्या वर्षी विक्रीसाठी बहुतेक फटाके हरित असतील.- संदीप देसाई, फटाका विक्रेता

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण