आजऱ्यात आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:57+5:302020-12-07T04:17:57+5:30

यावेळी आर. एच. मुल्ला व प्राचार्य शिवाजी गुरव यांनी ‘आंबेडकर व संविधान’ याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्ही. एच. ...

Worship of Ambedkar's image in Ajara | आजऱ्यात आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

आजऱ्यात आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

यावेळी आर. एच. मुल्ला व प्राचार्य शिवाजी गुरव यांनी ‘आंबेडकर व संविधान’ याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्ही. एच. अडकूरकर, एस. बी. पाटील, दीपक कांबळे, संस्था सचिव एस. पी. कांबळे, पर्यवेक्षक एस. जी. खोराटे, कृष्णा दावणे, ए. वाय. चौगुले, आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

------------------------

नूलमध्ये आंबेडकरांना अभिवादन

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये चिदानंद हुचगोंड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी वैभव शहा, ईश्वर मुरुकटे, दिलीप सूर्यवंशी, लक्ष्मण दिवटी, धर्मगोंडा पाटील, आदी उपस्थित होते.

-------------------------

चैतन्य अपंगमती विकास विद्यालय

गडहिंग्लज : शहरातील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रा. साताप्पा कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी ए. के. कांबळे, अर्जुन दुंडगेकर, सुरेश दास, अप्पासाहेब कमलाकर, गणपतराव पाटोळे, बाजीराव शिंदे, एस. पी. थरकार, आदी उपस्थित होते.

------------------------

फोटो ओळी : आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी सुनील देसाई, शिवाजी गुरव, एस. जी. खोराटे, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०६१२२०२०-गड-०५

Web Title: Worship of Ambedkar's image in Ajara