शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित 

By समीर देशपांडे | Updated: October 9, 2023 16:28 IST

कोल्हापूर :  खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस ...

कोल्हापूर :  खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस असल्याने दस्तुरखुद्द पोस्टमन बनून पोस्टाच्या कामकाजाची माहिती तर घेतलीच पण खाकी गणवेश परिधान करून चक्क पोस्ट टपाल सुद्धा वितरित केले.जेंव्हा टपाल द्यायला आलेली तरुण व्यक्ती पोस्टमन नसून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत हे कळालं तेंव्हा ज्यांच्या घरी पत्र,मनी ऑर्डर आणि एटीएम कार्ड वितरीत केली त्यांना सुखद धक्का बसला, आणि त्यांनी कृष्णराज महाडिक यांचं कौतुक ही केले. कृष्णराज हे अनेक कौटुंबिक आणि सामाजिक व्हिडिओ करून सोशल मीडियावर प्रसारित करत असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. जागतिक टपाल दिनाच्या औचित्य साधून त्यांनी केलेल्या या कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकPost Officeपोस्ट ऑफिस