जागतिक वनदिनी वनकर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:05+5:302021-03-26T04:23:05+5:30

प्र. वनक्षेत्रपाल पाटणे यांच्या संकल्पनेतून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रानावनात अथक परिश्रम करणाऱ्या या वनयोद्ध्यांचा सन्मान ...

World Forest Day Forest Workers' Pride | जागतिक वनदिनी वनकर्मचाऱ्यांचा गौरव

जागतिक वनदिनी वनकर्मचाऱ्यांचा गौरव

प्र. वनक्षेत्रपाल पाटणे यांच्या संकल्पनेतून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रानावनात अथक परिश्रम करणाऱ्या या वनयोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक वनादिनानिमित्त वनपाल, वनरक्षक, वनसेवक यांच्यासह ३१ जणांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मानपत्रामुळे आम्ही केलेल्या कामाची दाद मिळाली व अधिक काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याची भावना वनकर्मचारी यांनी व्यक्त केली.

वनकर्मचाऱ्यांच्या सांघिक कार्याचे कौतुक करून वनविभाग व वनकर्मचारी हा शासनाच्या अन्य विभागापेक्षा दुर्लक्षित असून त्यांच्या हक्क व न्यायासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

-

* फोटो ओळी : पाटणे (ता. चंदगड) येथे वनदिनानिमित्त उत्कृष्ट योगदान येणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वनपाल दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : २५०३२०२१-गड-०१

Web Title: World Forest Day Forest Workers' Pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.