शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केरळ येथील महामोर्चात अभाविपचे कोल्हापूरातील कार्यकर्ते सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 16:24 IST

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या  हिंसाचाराच्या विरोधात या संघटनेने ११ नोव्हेंबर रोजी चलो केरळ अशी हाक देत राष्ट्रीय स्तरावर महा शांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कोल्हापूर विभागातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेशमंत्री राम सातपुते यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअभाविपतर्फे आयोजन, मार्क्सवादी हिेसेच्या विरोधात निषेध देशभरातून ५0,000 कार्यकर्ते, राज्यातून २000 कार्यकर्ते सहभागी होणार११ नोव्हेंबर रोजी चलो केरळची हाक अभाविपकडून राष्ट्रीय स्तरावर महा शांती मोर्चाचे आयोजन

कोल्हापूर, दि. ७ : केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या  हिंसाचाराच्या विरोधात या संघटनेने ११ नोव्हेंबर रोजी चलो केरळ अशी हाक देत राष्ट्रीय स्तरावर महा शांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कोल्हापूर विभागातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेशमंत्री राम सातपुते यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आतापर्यंत अभाविपच्या शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. माकपची केरळमध्ये सत्ता आल्यापासून या हल्ल्यात कित्येक कार्यकर्ते शहीद झालेले आहेत. याच्या निषेधार्थ देशभरातून ५0,000 कार्यकर्ते तर महाराष्ट्रातून २000 कार्यकर्ते केरळची राजधानी तिरुवनंतपूरम येथे निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत.मु्ख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या क्षेत्रात कन्नूर येथे अभाविपच्या सुजित, किम करुणाकरण आणि पी. एस. अनु या परुमाला देवोस्वोम बोर्ड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या  कार्यकर्त्यांना दगडफेक करुन जीवे मारण्यात आल्याचा आरोप सातपुते यांनी केला. दि. १७ सप्टेंबर १९९६ मध्ये नदीतून जीव वाचवण्याचा प्रयत्नात या तीनही कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. या हिेंसेचा निषेध म्हणून अभाविपतर्फे या शांती महामोर्चाचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राम सातपुते यांनी केले आहे. यावेळी महानगर मंत्री क्रांती शेवाळे, कोल्हापूर जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, भरत रावण, इचलकरंजी विभागाचे चेतन शर्मा, सांगली विभागाचे प्रविण जाधव, संघटनमंत्री साधना वैराळे उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी