शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:24 IST

स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये २५ ते २७ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.दीपाली सय्यद म्हणाल्या, स्पर्धेच्या निवड चाचणीबाबत सर्व जिल्हा संघांना कळविण्यात आले आहे. एकूण १० वजनी गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र केसरी होणाऱ्या महिला कुस्तीपटूस दुचाकी गाडी बक्षीस देण्यात येणार आहे.योगेश दोडके म्हणाले, पुण्यात झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे प्रत्येक वजनी गटातील विजेत्या मल्लांना भरघोस बक्षिसे देण्यात आली होती. याच हेतूने महिला कुस्तीगिरांनासुद्धा या स्पर्धेत भरघोस बक्षीस दिली जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWomenमहिलाWrestlingकुस्ती