शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची चेन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:32 IST

Crimenews Kolhapur- एसटी. बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा प्रकार कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. चोरट्याने प्रवाशाची सुमारे १७ ग्रॅम वजनाची सोन्याची ५१ हजार रुपये किमतीची चेन लांबवली.

ठळक मुद्दे कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर प्रकार गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याचे कृत्य

कोल्हापूर : एसटी. बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा प्रकार कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. चोरट्याने प्रवाशाची सुमारे १७ ग्रॅम वजनाची सोन्याची ५१ हजार रुपये किमतीची चेन लांबवली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियंका वगे (रा. निलगंगा अपार्टमेंट, जि. प. जवळ, नागाळा पार्क) ह्या कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावरुन गणपतीपुळे येथे जाण्यासाठी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी.

बसमध्ये बसत होते. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली, याबाबत त्यांचे पती स्वप्नील बाळकृष्ण वगे यांनी शाहुपुरी पोलिसात चोरीची तक्रार दिली.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस