शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: म्हशीच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; आई, भाऊ जखमी

By उद्धव गोडसे | Updated: March 19, 2024 12:59 IST

रुग्णालयातून घरी परत जाताना घडली दुर्घटना

कोल्हापूर : रुग्णालयात उपचार घेऊन घरी परत जाताना कळंबा येथील घोडके मळ्याजवळ म्हशीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली, तर तिची आई आणि भाऊ जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी (दि. १८) रात्री अकराच्या सुमारास घडली.आफ्रिन नदीम बुखारी (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. जुबेर शमशुद्दीन काझी (वय २७) आणि फरझाना शमशुद्दीन काझी (वय ४५, तिघे रा. कात्यायनी पार्क, कळंबा, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, बहीण आफ्रीन हिच्यावर उपचार करण्यासाठी जुबेर हा बहीण आणि आईला घेऊन सोमवारी रात्री रुग्णालयात गेला होता. उपचारानंतर घरी परत जाताना घोडके मळ्याजवळ अचानक बाजूने आलेल्या म्हशीने जुबेर याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करून काझी यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आफ्रीन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांची आई आणि भाऊ यांच्यावर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू