शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, माजी आमदार उल्‍हास पाटलांचे स्‍पष्‍टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:47 IST

आज पक्ष अडचणीत आहे. दुस-या बाजुला नेतृत्‍वाला आमची आवश्‍यकता आहे.

शिरोळ : शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. ४२ आमदारांसह शिंदे गुवाहाटीत असून शिंदे यांच्या गोटात आता माजी आमदारही सामील होत आहेत. या घडामोडीत आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍यासोबत राहणार असल्‍याचे शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना स्‍पष्‍ट केले.नव्‍या राजकीय घडामोडीत माजी आमदार उल्‍हास पाटील कोणती भूमिका घेणार याकडे शिरोळ तालुक्‍यातील शिवसैनिकांसह जनतेचे लक्ष लागून राहिले होते. अखेर उल्‍हास पाटील यांनी आपण मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले, सुरूवातीपासून आपण शिवसेनेसोबत आहोत. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून आपण आमदार झालो. आज पक्ष अडचणीत आहे. दुस-या बाजुला नेतृत्‍वाला आमची आवश्‍यकता आहे.

कार्यकर्त्‍यांची मते आजमावून घेणारमुळातच ज्‍यांच्‍याशी आमची लढाई आहे ते अगोदरच त्‍यांच्‍यासोबत गेले आहेत. त्‍यामुळे आपण शिवसेनेसोबतच आहोत. शिरोळ तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांची मते आजमावून पुढे जाणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. शिवसेनेशी आपण एकनिष्‍ठ असल्‍याचेही त्‍यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना