शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ताराराणी समाधीस्थळ विकासाचा ५० कोटींचा प्रस्ताव पाठवणार, सातारा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:06 IST

खासदार शाहू छत्रपतींच्या उपस्थितीत बैठक

कोल्हापूर : संगममाहुली (जि. सातारा) येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्थळाजवळ आणखीन तीन समाधी केल्या जातील. समाधी जीर्णोद्धारासाठी शासनाने २७ कोटी रुपये मंजूर केले आहे, पण उर्वरित विकास कामांसाठी आणखी २३ कोटींची गरज आहे. असा एकूण ५० कोटींचा विकास आराखडा महाराष्ट्र शासनाकडे पाठवला जाईल व लोकभावनेचा आदर करून समाधी स्थळाची कामे लवकर पूर्ण केली जातील असा शब्द साता-याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शुक्रवारी दिला. यावेळी खासदार शाहू छत्रपती, कोल्हापूरचेजिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीपूर्वी सर्वांनी ताराराणींच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. बैठकीला छत्रपती महाराणी ताराराणी जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष विजय देवणे, शिवशाहीर राजू राऊत, उदय गायकवाड, हर्षल सुर्वे, प्रमोद पाटील, शुभम शिरहटी, सतीश कांबळे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, उदय नारकर सार्वजनिक बांधकाम व महसूल अधिकारी उपस्थित होते.

आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर यांनी समाधी स्थळाचे व नियोजित आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी समिती सदस्यांनी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधी जवळ त्यांच्या जीवनावरील इतिहास शिलालेखांमध्ये कोरलेला असावा तसेच ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा या शिलालेखाजवळ बसवण्यात यावा, संगममाहुली समाधीस्थळी वाहतुकीचा रस्ता किमान शंभर फुटी असावा अशा सूचना केल्या. यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नदीच्या दोन्ही तीरावर पूल करण्यात येईल त्याचे नियोजन शासनाने केले असल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीcollectorजिल्हाधिकारी