शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पत्नीला देवदर्शनाला पाठवले अन् पतीने घरातच जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:36 IST

गडहिंग्लज : पत्नीला देवदर्शनासाठी पाठवून पतीने राहत्या घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानंद बाबू माळी (वय ३७, ...

गडहिंग्लज : पत्नीला देवदर्शनासाठी पाठवून पतीने राहत्या घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानंद बाबू माळी (वय ३७, रा. हेब्बाळ कानूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे हेब्बाळसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, हेब्बाळ येथील माळी कुटुंबीय सोलापुरे गल्लीत राहते. शिवानंद हा त्याच गल्लीत पत्नी व मुलांसह स्वतंत्र राहत होता. संगणक शास्त्राच्या पदविकेनंतर तो संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करीत होता.सोमवारी (२२) सकाळी साडेसातच्या सुमारास शिवानंद याने पत्नी अश्विनी यांना देवदर्शनासाठी मंदिराकडे तर ३ वर्षांच्या लहान मुलग्याला अंघोळ घालून आजीकडे पाठवले तर ५ वर्षांचा मोठा मुलगा आजीकडेच होता. घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरातील माळ्यावरील तुळईला गळफास घेतला.

दरम्यान, पत्नी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. नरसिंग बाबू माळी यांच्या वर्दीवरून पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. हवालदार अरुण पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर