शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मटका अड्ड्यावर जाऊन बायकोने नवऱ्याला चप्पलने झोडपले, रंगली जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:17 IST

मटक्यामुळे कुटुंबाचे वाटोळे, संतप्त बायकोने अड्ड्यावर जाऊन नवऱ्याला झोडपले

युवराज बोरगेकळे: नवऱ्याच्या मटक्याच्या व्यसनाला वैतागलेल्या बायकोने मटका अड्ड्यावर जाऊन नवऱ्याला चप्पलने झोडल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे. कळे (ता.पन्हाळा) येथे ही घटना घडली. खाकीने हिरवा कंदील दाखवल्याने अवैध धंद्यांना ऊत आला. खुलेआम मटका, जुगार भर बाजारपेठेत फोफावला आहे. चौकात, गल्लीत, बाजारपेठेत पडद्याच्या आडोशाला मटका खेळ सुरू आहे. बघता बघता लहान मुले, युवक, वृद्ध सगळेच याच्या आहारी गेले. कर्त्या-सवरत्या माणसांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मिळकत खेळात उडवल्याने घरात ठणठणाट होऊन भांडण-तंटे सुरू झाली आहेत. अड्ड्यावरून  आपल्या मुलांना मारहाण करत घरापर्यंत नेल्याच्या घटना घडल्या आहेत.दरम्यान, कळेतील एक अल्पभूधारक कुटुंब यात चांगलेच भरडले. शेतीतून उदरनिर्वाह होत नसल्याने संबंधित सेंटरिंग (बांधकाम) व्यावसायात हाताखाली जाऊ लागला. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न मिटल्यासारखे वाटू लागले तोवर मटका, जुगार जवळच सुरू झाल्याने त्याने चार महिने एक रुपयाही घरी दिला नाही. कुटुंबाची परवड झाली. संतापाने त्याच्या पत्नीने मटका अड्ड्यावर जावून नवऱ्याला चप्पलीने चांगलेच झोडपले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी