शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:56 IST

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये त्या जखमी झाल्या असून तिच्या आई-वडिलासह मुलीलाही मारहाणीची धमकी दिली.

ठळक मुद्देवाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण ताराबाई रोडवरील घटना : पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा

कोल्हापूर : वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये त्या जखमी झाल्या असून तिच्या आई-वडिलासह मुलीलाही मारहाणीची धमकी दिली. ही घटना ताराबाई रोडवर घडली. याबाबत जखमी मेघा अशोक जाधव (वय ३२, रा. शिवगंगा होस्टेल, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणव मिलिंद देशपांडे (वय २८, सध्या रा. कसबा बावडा. मूळ गाव- सरकारी घाट, रघुनाथ सदन, सांगली) व तक्रारदार मेघा जाधव हे दोघे पती-पत्नी असून दोघांत वारंवार वाद होतात.

शुक्रवारी प्रणव याचा वाढदिवस होता. त्यानिमित्त तो ताराबाई रोडवर पत्नी मेघा राहात असलेल्या तिच्या आई-वडिलांच्या घरी आला. तेथे मेघा यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्या रागातून त्याने आपल्या मोपेडवरील हॉकी स्टीक घेऊन मेघा यांना बेदम मारहाण करून जखमी केले.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह मुलगीलाही मारहाणीची धमकी दिली. याबाबत जखमी मेघा जाधव यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार प्रणव देशपांडे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर