शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

जरांगेंशी चर्चा करायला चंद्रकांतदादांना का पाठवलं नाही?, मराठा आंदोलकांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सवाल

By समीर देशपांडे | Updated: November 1, 2023 12:56 IST

कोल्हापूर :  मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला चंद्रकांत पाटील या मराठा मंत्र्यांना न पाठवता बिगर मराठा मंत्री गिरीश ...

कोल्हापूर :  मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला चंद्रकांत पाटील या मराठा मंत्र्यांना न पाठवता बिगर मराठा मंत्री गिरीश महाजन यांना का पाठवले असा सवाल सकल मराठा समाज आंदोलकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारला.आज, बुधवारी सकाळी ब्राह्मण समाज, भाजप पदाधिकारी आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दसरा चौकातील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावेळी हा सवाल विचारण्यात आला.या आंदोलनाला पाठिंबा देणारे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाषण झाल्यानंतर बाबा इंदूलकर यांनी चंद्रकांत पाटील यांना चर्चा करायला पाठवले असते  तर एक मराठा दुसऱ्या मराठ्याशी बोलला असता. मार्ग निघाला असता. परंतू ते सोडून बिगर मराठा महाजन यांना का पाठवले.यावर महेश जाधव यांनी आम्ही तसा ‘निरोप’ देतो असे सांगितले. तर विजय जाधव यांनी भाजपने कधीही मराठा समाजावर अन्याय केला नाही. उलट पाटील यांना सात खात्यांचे मंत्री केले होते असे स्पष्ट केले. यावेळी ब्राम्हण समाजाच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र किंकर आणि अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी पाठिंबा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील