शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'मी माफी का मागावी? शाहू महाराज थेट वारसदार हे सिद्ध करा'; संजय मंडलिकांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 23:18 IST

Sanjay Mandlik : राजकीय वर्तुळातून आरोप झाले. काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी माफी ची मागणी केली, यावर आता खासदार संजय मंडलिक यांनी पलटवार केला आहे. 

आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. नेसरी ता. गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.  राजकीय वर्तुळातून आरोप झाले. काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली, यावर आता खासदार संजय मंडलिक यांनी पलटवार केला आहे. 

खासदार संजय मंडलिक म्हणाले, मी काल नेसरीत बोलताना कुस्तीचं उदाहरण दिलं, यात आता समोरच्या उमेदवाराचं काय आहे हे सांगितलं पाहिजे, यासाठी मी बोलताना म्हणालो होतो की, छत्रपती शाहू महाराज खरे वारसदार नाहीत. यावेळी माझा फक्त एक शब्द चुकला. मला एवढच म्हणायचं होतं की आताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत. ते दत्तक वारसदार आहेत, जे म्हणालो ते काही  कपोकल्पित नाही, वृत्तपत्रात लेख आला आहे. याबाबत एका पुस्तकही हा उल्लेख आहे, इतिहास माहित नसणारे राजकारणात आहेत. तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिक यांनी माफी मागावी म्हणतात, त्यांनी थेट असेल तर त्यांनी सिद्ध करावं, यात माझ काही चुकलं असेल तर मी माफी मागेन, असंही संजय मंडलिक म्हणाले.

शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ

थेट वारसदार तुम्ही, आम्ही आहोत हा विचार माझा आहे. "अनेक चॅलेनवर प्रतिक्रिया देऊन त्यांनी आरोप केले. या मंडळींना संजय मंडलिकांचं चुकलं असं सांगत होता. या मंडळींना मी विचारु शकतो की शाहू महाराज दत्तक आहेत की नाही याच उत्तर द्या. दत्तक असाल तर दत्तक कायदेशीर झालंय की नाही याचही उत्तर द्या आणि यामध्ये कशाचा अपमान झालाय याचही उत्तर द्या, असा पलटवार खासदार संजय मंडलिक यांनी केला. 

टॅग्स :sanjay mandlikसंजय मंडलिकBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४