कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल
By Admin | Updated: September 5, 2014 23:58 IST2014-09-05T23:56:57+5:302014-09-05T23:58:52+5:30
बच्चे कंपनीसाठी खास भीम व मोठू पतलूच्या देखाव्यांचे आकषर्ण

कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल
कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल
जुना बुधवार व शुक्रवार पेठ
छोटा भीमची धम्माल
स्थळ : शिवाजी तरुण मंडळ, शुक्रवार पेठ
कोल्हापूर समस्या
स्थळ : डांगे गल्ली तरुण मंडळ, जुना बुधवार पेठ
‘चला शाळा वाचवूया’
स्थळ : सनी स्पोर्टस्, डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ
जलवाहिनीला गळती
स्थळ : सर्वोदय तरुण मंडळ, शुक्रवार पेठ
नेत्रदान-श्रेष्ठदानाचे महत्त्व
स्थळ : श्री शिपुगडे तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ
सर्प वाचवा
स्थळ : सोल्जर्स गु्रप, तोरस्कर चौक
उद्यमनगर
मोठू व पतलू तांत्रिक देखावा : देशभक्त मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ
तुरटीचा गणपती : मनोरंजन तरुण मंडळ
शिवाजी पेठ
अंदमान-निकोबार बेटावरील एका कैद्याच्या जीवनावरील ‘स्मरण’ हा सजीव देखावा : गोल्डस्टार मित्रमंडळ क्लब, अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठ
काल्पनिक देखावा : नाथा गोळे तालीम मंडळ, न्यू महाद्वार रोड, शिवाजी पेठ
भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित तांत्रिक देखावा : नंदी तरुण मंडळ, रंकाळा चौपाटी
शाहूपुरी
डोरेमॉन पार्क’ हा तांत्रिक देखावा : श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, स्टेशन रोड, शाहूपुरी
मंगळवार पेठ
‘दारू पिणाऱ्यांना उचलून नेणारा’ तांत्रिक देखावा : प्रिन्स क्लब, खासबाग
‘ रेणुका यल्लमा देवी ४० फुटी मूर्ती’ : स्वस्तिक तरुण मंडळ, तस्ते गल्ली, मंगळवार पेठ