शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा पोलीस अधीक्षकच रस्त्यावर कारवाई करतात तेव्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 14:20 IST

दुचाकीवरून ट्रिपल सीट जात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी (दि. १९) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ कारवाई केली. या तरुणांचा आवाज ऐकून देशमुख हे स्वत:च निवासस्थानाबाहेर आले.

ठळक मुद्देजेव्हा पोलीस अधीक्षकच रस्त्यावर कारवाई करतात तेव्हा...!ट्रिपल सीट जाणाऱ्या ११ जणांवर दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : दुचाकीवरून ट्रिपल सीट जात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी (दि. १९) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ कारवाई केली. या तरुणांचा आवाज ऐकून देशमुख हे स्वत:च निवासस्थानाबाहेर आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी आहे. बुधवारी रात्री दसरा चौक ते कसबा बावडा रस्त्यावरील पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाजवळ काही तरुण हुल्लडबाजी करीत होते. त्यांच्या आवाजाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे निवासस्थानातून बाहेर आले.

त्यांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना व जलद कृती दलाच्या जवानांना दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सांगून हा प्रकार वाहतूक शाखेस कळविला. तत्काळ वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी ११ दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेने ११ दुचाकीस्वारांना प्रत्येकी २०० रुपये असा २२०० रुपये दंड केला असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर