शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक कोण याचा विचार करण्याची गरज काय, शाहू छत्रपतींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:37 IST

निवडणूक बिनविरोध होणे लोकशाहीत योग्य नाही

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याचा विचार करण्याची मला गरज काय? अशी विचारणा करून आजपासून मेळावे सुरू झाले असून त्यातून जनतेच्या भावना समजावून घेता येतात, अशी माहिती शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस येथे मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शाहू छत्रपती म्हणाले, निवडणूक म्हटले की मेळावे बोलवावे लागतात, पहिला मेळावा आज बोलावला आहे. यातून लोकांच्या भावना कळतात आणि दिशा घेता येते. तो लोकशाहीचा एक भाग महायुतीकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे येत असून ‘राजे विरुद्ध राजे’ अशी लढाई होईल का? या प्रश्नांवर ते म्हणाले, तो विचार मला करायची आवश्यकता भासत नाही. तो विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत कितीही रिंगणात असू शकतात. तो लोकशाहीचा एक भाग आहे.चिन्ह आणि पक्ष तुम्हाला माहितीमहाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून आपण लढणार? यावर शाहू छत्रपती म्हणाले, माझा पक्ष व चिन्ह कोणते हे प्रसार माध्यमांना माहिती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक