शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:24 IST

कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले.

ठळक मुद्देवैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊरेल्वेमंत्र्यांचे संजय मंडलिक यांना आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले.पश्चिम घाट आणि कोकण क्षेत्राच्या विकासाच्या संभाव्यतेचा विचार करता कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाची उभारणी अत्यंत महत्त्वाची आहे. या रेल्वे मार्गाचे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्याने या मार्गास आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून हा मार्ग लवकरात लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी प्रा. मंडलिक यांनी रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्याकडे केली.

त्याचबरोबर शाहूपुरी भाजी मार्केट येथे फूट ओव्हर ब्रीजकरिता ईलीव्हेटर बसवावे, पुणे ते मिरज दरम्यान लोहमार्गाचे डबलिंगचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित मिरज ते कोल्हापूर दरम्यानचे डबलिंगचे काम पूर्ण व्हावे, रेल्वेला व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने कोल्हापूर ते पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असल्या कारणाने कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करून अस्तित्वातील ट्रेनचा प्रवास योग्य वेळेच्या वेगात वेगवान आंतर-गाडीने सुरु करावी.

या मागणीचे निवेदन राज्यमंत्री अंगडी यांच्याकडे केली. यावर आपण या सर्व गोष्टींमध्ये व्यक्तिगत लक्ष घालत असून, कोल्हापूर रेल्वे संदर्भातील मागण्या प्रामुख्याने पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी प्रा. मंडलिक यांना दिले. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी