शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:06 IST

भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू

कोल्हापूर : मुंबई चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहेच, पण चित्रीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करून ती चोवीस तास सुरू राहील, अशा पद्धतीेने चित्रीकरणासाठी पुन्हा नावारुपाला आणू. भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिली.

राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात होत असलेल्या महाराष्ट्र राज्य हीरक महोत्सवी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, जयंत आसगावकर, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अभिनेते किशोर कदम उपस्थित होते.अमित देशमुख म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मुंबईनंतर कोल्हापूर चित्रीकरणासाठी नावारुपाला येईल. येथे रात्रंदिवस चित्रीकरण सुरू राहायचे असेल तर कोल्हापूर - मुंबई, हैदराबाद, चेन्नई विमानसेवा सुरू व्हायला हवी. राज्यातील दुर्मीळ वाद्यांचे जतन होण्यासाठी त्यांचे संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न आहे.

कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात चित्रीकरण सुरू असून येथील चित्रपट वारसा जपण्यासाठी मुंबईप्रमाणे चित्रनगरीचा विकास व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. तसेच मंत्री देशमुख यांनी शाहू कृतज्ञता पर्वसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

विजेत्या संघाचे देशभर प्रयोगयावेळी मंत्री देशमुख म्हणाले, राज्य नाट्य अंतिम स्पर्धेतील विजेत्या संघाचे देश, परदेशात प्रयोग व्हावेत, यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय काम करणार आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बनवलेल्या सांस्कृतिक धोरणाचे पुनरावलोकन करून कला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी योगदान देणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुरातत्व वास्तू असल्याने विभागाने या वारस्याचे संवर्धन करण्यासाठी निधी द्यावा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Deshmukhअमित देशमुख