आम्ही जातो आमच्या गावा

By Admin | Updated: February 28, 2017 00:31 IST2017-02-28T00:31:39+5:302017-02-28T00:31:39+5:30

बैलगाड्या कारखान्याकडे जमा करण्याचे वेध

We go to our village | आम्ही जातो आमच्या गावा

आम्ही जातो आमच्या गावा

 जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात कारखान्यास उस पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका बैलगाड्या बजावत असतात. या बैलगाड्या कारखान्याकडून उस वाहतूकदारांना अल्प भाड्यात मिळत असतात. यामुळे हंगाम काळात उसाने भरलेल्या बैलगाड्या कारखाना परिसरात पाहावयास मिळतात. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम संपल्यामुळे कारखान्यांकडून ऊस वाहतुकीसाठी आणलेल्या बैलगाड्या कारखान्याकडे जमा करण्याचे वेध उस वाहतूकदारांना लागले आहेत. असेच कारखान्याकडे गाड्या जमा करण्यासाठी गोरंबे (ता. कागल) येथून घेऊन जाताना गाडीवान दिसत आहेत.

Web Title: We go to our village