शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ठिकपुर्ली येथे थेट पाईपलाईनच्या गळती दुरुस्तीत लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:46 IST

तुरंबे : थेट पाईपलाईनची ठिकपुर्ली येथील गळती काढण्याचे काम सुरू आहे. पाईपमधील पाणी कमी करण्यासाठी तुरंबे व कपिलेश्वर येथील ...

तुरंबे : थेट पाईपलाईनची ठिकपुर्ली येथील गळती काढण्याचे काम सुरू आहे. पाईपमधील पाणी कमी करण्यासाठी तुरंबे व कपिलेश्वर येथील व्हॉल्व्ह मोकळे केले. यामधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. थेट पाईपलाईनचे पाणी अडविण्याचे व्हॉल्व्ह कुचकामी ठरत आहेत.ठिकपुर्ली गावाजवळ थेट पाईपलाईनला गळती होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे व पुलाचे काम करत असताना या ठिकाणी असलेला पाण्याचा व्हॉल्व्ह बुजविण्यात आला होता. त्यातूनच पाण्याची गळती सुरू होती. या ठिकाणी चेंबर बांधण्यासाठी खुदाई करत असताना मोठ्या प्रमाणात गळती लागली. गेल्या आठ दिवसांपासून या पाईपमधील पाण्याचे प्रेशर कमी झाले नाही. म्हणून आज तुरंबे व कपिलेश्वर या ठिकाणचे दोन व्हॉल्व्ह पूर्णपणे रिकामे केले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत आहेत. लाखो लिटर पाणी ओढ्यातून दूधगंगा नदीपात्रात जात आहे. गळती लागल्यानंतर पाईप मधील पाणी अडवण्यासाठी व्हॉल्व्ह रिकामे केले आहेत तर काही व्हॉल पाईप मधील हवा जाण्यासाठी आहेत. पाणी अडवण्याचे व्हॉल कुचकामी ठरत आहेत त्यामुळे गळती लागल्यानंतर पूर्ण पाईप मधील पाणी कमी झाल्याशिवाय गळतीचे कामच करता येत नाही यामुळे सुमारे ५२ किलोमीटर पाईप मधील पाणी वाया जात आहे.ठिकपुर्ली येथील गळती काढण्यासाठी सुमारे १२ किलोमीटर परिसरातील हॉल रिकामे केले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी