पिरवाडी- देवाळे - हळदी रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST2021-07-23T04:15:46+5:302021-07-23T04:15:46+5:30

गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुुुसळधार पावसामुळे कोल्हापूर राधानगरी या रोडच्या अर्धवट कामामुळे देवाळे, हळदी, पिरवाडी (ता. ...

Water on Pirwadi-Dewale-Haldi road | पिरवाडी- देवाळे - हळदी रस्त्यावर पाणी

पिरवाडी- देवाळे - हळदी रस्त्यावर पाणी

गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुुुसळधार पावसामुळे कोल्हापूर राधानगरी या रोडच्या अर्धवट कामामुळे

देवाळे, हळदी, पिरवाडी (ता. करवीर) येथे काही ठिकाणी रस्ता खचला तर, काही ठिकाणी पाणी आल्यामुळे कोल्हापूर राधानगरीची वाहतूक बंद करण्यात आली होती. गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिरवाडी, देवाळे, हळदी, येथील मोऱ्यावर पाणी आले.

दरम्यान कोल्हापूर राधानगरी रोडवरील हळदी येथील बाजारपेठत रात्री पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असून शासनाकडून

स्थलांतरित व्हावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शंभराहून अधिक लोकांना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत.

फोटो : २२ पिरवाडी रस्ता

कोल्हापूर राधानगरी रोडवर देवाळेनजीक असण्याचा ओढ्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती.

Web Title: Water on Pirwadi-Dewale-Haldi road